Police Bharti Exam 145

1. एका रांगेत मोहन समोरून 12 वा आहे मोहनच्या मागे 5 व्या क्रमांकावर असणारा अभिषेक शेवटून 6 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

 
 
 
 

2. A=2 B=4 C=6 तर COAST शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

3. 66 51 38 27 18 11 ?

 
 
 
 

4. एका संख्येची आठ पट आणि चार पट यांची बेरीज 96 आहे तर त्या संख्येतुन किती वजा केल्यास उत्तर 4 येईल

 
 
 
 

5. C.P.U चे पूर्ण रूप सेंट्रल ……… युनिट हे आहे.

 
 
 
 

6. तन्मय या शब्दाचा विग्रह कसा आहे ?

 
 
 
 

7. मासे पाण्यात पोहतात. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आहे.
विधान 2) दिवा घाट कोल्हापूर सातारा मार्गावर आहे.

 
 
 
 

9. जर A/C = 1/2 आणि B/C = 2/3 तर A/C = ?

 
 
 
 

10. गरज ही शोधाची जननी आहे – या वाक्यातील जननी या शब्दाचा लक्ष्यार्थ शोधा.

 
 
 
 

11. वाघांसाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

12. दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 81 आहे तर दोघी बहिणींच्या वयातील फरक किती ?

 
 
 
 

13.

 
 
 
 

14. खाली दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय वापरावा लागेल ?
दसऱ्याला महेश…. गाडीला एक वर्ष पूर्ण झाले.

 
 
 
 

15. ZM XL VK TJ RI ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 145”

Leave a Reply to Bhushan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now