Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 146

1. धावण्याच्या शर्यतीत A हा B च्या पुढे आहे पण C च्या मागे आहे D हा E च्या पुढे पण B च्या मागे आहे तर शर्यतीत मध्यभागी कोण असेल ?

 
 
 
 

2. खालील पर्यायी उत्तरांमधील संयुक्त वाक्य ओळखा.

 
 
 
 

3. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तिथे कोणता अलंकार असतो ?

 
 
 
 

4. एका संख्येच्या लगतची मागील आणि पुढील संख्येचा गुणाकार 624 आहे तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

5. सोडवा
(8/7) x (4.2/4) x (14/0.7)

 
 
 
 

6. एका टेनिस स्पर्धेत 9 खेळाडूंनी भाग घेतला प्रत्येकाने प्रत्येकाशी 2 सामने खेळल्यास एकूण किती सामने होतील ?

 
 
 
 

7. संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. भविष्यकाळ वापरतात.

 
 
 
 

8. उपरा या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

 
 
 
 

9. 12769 चे वर्गमूळ किती?

 
 
 
 

10. बेरीबेरी हा आजार ……. जीवनसत्वाच्या अभावी होतो.

 
 
 
 

11. 960 च्या 2/3 चे 35% किती?

 
 
 
 

12. एका वर्तुळाचा परिघ 44 cm आहे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?

 
 
 
 

13. 8 तासात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

 
 
 
 

14. Mn आणि B या अनुक्रमे कोणत्या मूलद्रव्याच्या संज्ञा आहे ?

 
 
 
 

15. नागपूर महसूल विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 146”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!