Police Bharti Exam 146

1. नागपूर महसूल विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?

 
 
 
 

2. उपरा या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

 
 
 
 

3. 12769 चे वर्गमूळ किती?

 
 
 
 

4. एका टेनिस स्पर्धेत 9 खेळाडूंनी भाग घेतला प्रत्येकाने प्रत्येकाशी 2 सामने खेळल्यास एकूण किती सामने होतील ?

 
 
 
 

5. एका संख्येच्या लगतची मागील आणि पुढील संख्येचा गुणाकार 624 आहे तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

6. धावण्याच्या शर्यतीत A हा B च्या पुढे आहे पण C च्या मागे आहे D हा E च्या पुढे पण B च्या मागे आहे तर शर्यतीत मध्यभागी कोण असेल ?

 
 
 
 

7. एका वर्तुळाचा परिघ 44 cm आहे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?

 
 
 
 

8. बेरीबेरी हा आजार ……. जीवनसत्वाच्या अभावी होतो.

 
 
 
 

9. Mn आणि B या अनुक्रमे कोणत्या मूलद्रव्याच्या संज्ञा आहे ?

 
 
 
 

10. 8 तासात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

 
 
 
 

11. खालील पर्यायी उत्तरांमधील संयुक्त वाक्य ओळखा.

 
 
 
 

12. संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. भविष्यकाळ वापरतात.

 
 
 
 

13. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तिथे कोणता अलंकार असतो ?

 
 
 
 

14. सोडवा
(8/7) x (4.2/4) x (14/0.7)

 
 
 
 

15. 960 च्या 2/3 चे 35% किती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 146”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now