Police Bharti Exam 151

1. 2/3 1/9 4/5 3/2 या अपूर्णांकातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकाची बेरीज किती येईल?

 
 
 
 

2. एक रक्कम 20% दराने काही वर्षात दुप्पट होते. तर हीच रक्कम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील?

 
 
 
 

3. खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

 
 
 
 

4. 15 टोप्या आणि 5 शर्ट उन्हात वाळत असल्यास ते वाळण्यासाठी 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर 30 टोप्या आणि 10 शर्ट वाळण्यासाठी किती वेळ लागेल?

 
 
 
 

5. राजधातू कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

6. कान हा शब्द ….. शब्द आहे.

 
 
 
 

7. गायिकेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही ?

 
 
 
 

9. 7 28 या संख्यांचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ?

 
 
 
 

10. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे गुरुनानक हे ……. धर्माचे संस्थापक होय.

 
 
 
 

11. एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याची लांबी 17 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

12. 10000 रुपये ( रक्कम ) चेक घेऊन तो परत गेला – कंसातील शब्दाचे योग्य सामान्यरूप निवडा

 
 
 
 

13. कर्मचारी कार्यालयात हजर झाले – या वाक्यातील ‘ कार्यालयात ‘ या शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

14. G =343 H = 512 तर I = ?

 
 
 
 

15. एका वर्गातील विद्यार्थिनी काही रांगांमध्ये बसलेल्या आहेत एका रांगेत जितक्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण 289 विद्यार्थिनी आहेत तर एकूण रांगा किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

4 thoughts on “Police Bharti Exam 151”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!