Police Bharti Exam 151

1. 2/3 1/9 4/5 3/2 या अपूर्णांकातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकाची बेरीज किती येईल?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही ?

 
 
 
 

3. गायिकेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

4. एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याची लांबी 17 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

5. खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

 
 
 
 

6. 7 28 या संख्यांचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ?

 
 
 
 

7. कर्मचारी कार्यालयात हजर झाले – या वाक्यातील ‘ कार्यालयात ‘ या शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

8. एक रक्कम 20% दराने काही वर्षात दुप्पट होते. तर हीच रक्कम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील?

 
 
 
 

9. राजधातू कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

10. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे गुरुनानक हे ……. धर्माचे संस्थापक होय.

 
 
 
 

11. एका वर्गातील विद्यार्थिनी काही रांगांमध्ये बसलेल्या आहेत एका रांगेत जितक्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण 289 विद्यार्थिनी आहेत तर एकूण रांगा किती ?

 
 
 
 

12. 10000 रुपये ( रक्कम ) चेक घेऊन तो परत गेला – कंसातील शब्दाचे योग्य सामान्यरूप निवडा

 
 
 
 

13. 15 टोप्या आणि 5 शर्ट उन्हात वाळत असल्यास ते वाळण्यासाठी 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर 30 टोप्या आणि 10 शर्ट वाळण्यासाठी किती वेळ लागेल?

 
 
 
 

14. G =343 H = 512 तर I = ?

 
 
 
 

15. कान हा शब्द ….. शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

4 thoughts on “Police Bharti Exam 151”

Leave a Reply to Neha Nagbhidkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now