Police Bharti Exam 153

1. बलवंतराव मेहता यांनी किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचविली होती?

 
 
 
 

2. गुणहीन – या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा.

 
 
 
 

3. खालील लयबध्द मालिका योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
ghifghifghifghif_h_f_hifghifghif

 
 
 
 

4. सोडवा.
13.45 – 2.8 + 0.352 – 0.999 = ?

 
 
 
 

5. जर केळी 30 रुपये डझन आहे तर तिचा शेकडा भाव किती ?

 
 
 
 

6. एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?

 
 
 
 

7. फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते असते?

 
 
 
 

8. खाली दिलेली संख्यामालिका पूर्ण करा.
2 3 5 9 17 ? 65

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ?

 
 
 
 

10. ऋषभ फलंदाज आहे – विधीपुरक निवडा

 
 
 
 

11. तो किंवा मी दोघे सारखेच आहोत. – या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले नाही

 
 
 
 

12. एका सांकेतिक भाषेत NOODLES या शब्दाला 4337259 असा संकेत आहे तर 734 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

 
 
 
 

13. रेड इंडियन हे कोणत्या देशाचे मूळ रहिवासी आहे?

 
 
 
 

14. एक अपूर्णांक दुप्पट केला आणि तोच अपूर्णांक तिप्पट केला तर दोन्ही किमतीचे येणारे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

15. एका शाळेत 94% विद्यार्थी हजर आहेत आणि 30 विद्यार्थी गैरहजर आहेत तर शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 153”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!