Police Bharti Exam 153

1. एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?

 
 
 
 

2. रेड इंडियन हे कोणत्या देशाचे मूळ रहिवासी आहे?

 
 
 
 

3. जर केळी 30 रुपये डझन आहे तर तिचा शेकडा भाव किती ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ?

 
 
 
 

5. गुणहीन – या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा.

 
 
 
 

6. खालील लयबध्द मालिका योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
ghifghifghifghif_h_f_hifghifghif

 
 
 
 

7. फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते असते?

 
 
 
 

8. एक अपूर्णांक दुप्पट केला आणि तोच अपूर्णांक तिप्पट केला तर दोन्ही किमतीचे येणारे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत NOODLES या शब्दाला 4337259 असा संकेत आहे तर 734 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

 
 
 
 

10. एका शाळेत 94% विद्यार्थी हजर आहेत आणि 30 विद्यार्थी गैरहजर आहेत तर शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ?

 
 
 
 

11. सोडवा.
13.45 – 2.8 + 0.352 – 0.999 = ?

 
 
 
 

12. ऋषभ फलंदाज आहे – विधीपुरक निवडा

 
 
 
 

13. बलवंतराव मेहता यांनी किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचविली होती?

 
 
 
 

14. खाली दिलेली संख्यामालिका पूर्ण करा.
2 3 5 9 17 ? 65

 
 
 
 

15. तो किंवा मी दोघे सारखेच आहोत. – या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले नाही

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 153”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now