Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 152

1. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 18/7 पट आहे. आणखी 4 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/2 होईल. तर किती वर्षापूर्वी वडिलांचे वय 30 वर्ष असेल?

 
 
 
 

2. 1/6 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 19/24 येईल ?

 
 
 
 

3. 8 ते 38 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार किती ?

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
√(2.56×900) = ?

 
 
 
 

5. 1998 ची सुरुवात गुरूवार ने झाली असेल तर 2005 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल ?

 
 
 
 

6. मानवी हृदय …….. कप्प्यांचे बनलेले असते

 
 
 
 

7. एका महिलेची ओळख करून देताना मनिषा म्हणाली ही माझ्या नणंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाच्या आईची बहीण आहे तर ती स्त्री मनिषाची कोण ?

 
 
 
 

8. भुजंगप्रयात : य य य य : : शार्दूलविक्रीडित : ?

 
 
 
 

9. A B C D E हे पाच मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहे E हा C आणि D च्या मधे बसला आहे B हा D च्या शेजारी बसलेला नाही C च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर A बसला आहे तर E च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे ?

 
 
 
 

10. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
विधान 1) ग्रामपंचायतीत 50% सदस्य महिला असतात
विधान 2) ग्रामसेवकाची बडतर्फी मुख्य कार्यकारी अधिकारी करतात.

 
 
 
 

12. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.

आधणातले रडतात व ……….. हसतात.

 
 
 
 

13. कवि + ईश्वर ‘ संधी साधा.

 
 
 
 

14. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. अर्जुनाचा बाण वर गेला – क्रियाविशेषण ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 152”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!