Police Bharti Exam 152

1. अर्जुनाचा बाण वर गेला – क्रियाविशेषण ओळखा.

 
 
 
 

2. 8 ते 38 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार किती ?

 
 
 
 

3. भुजंगप्रयात : य य य य : : शार्दूलविक्रीडित : ?

 
 
 
 

4. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

5. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. मानवी हृदय …….. कप्प्यांचे बनलेले असते

 
 
 
 

7. 1/6 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 19/24 येईल ?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) ग्रामपंचायतीत 50% सदस्य महिला असतात
विधान 2) ग्रामसेवकाची बडतर्फी मुख्य कार्यकारी अधिकारी करतात.

 
 
 
 

9. एका महिलेची ओळख करून देताना मनिषा म्हणाली ही माझ्या नणंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाच्या आईची बहीण आहे तर ती स्त्री मनिषाची कोण ?

 
 
 
 

10. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 18/7 पट आहे. आणखी 4 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/2 होईल. तर किती वर्षापूर्वी वडिलांचे वय 30 वर्ष असेल?

 
 
 
 

11. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.

आधणातले रडतात व ……….. हसतात.

 
 
 
 

12. कवि + ईश्वर ‘ संधी साधा.

 
 
 
 

13. A B C D E हे पाच मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहे E हा C आणि D च्या मधे बसला आहे B हा D च्या शेजारी बसलेला नाही C च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर A बसला आहे तर E च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे ?

 
 
 
 

14. 1998 ची सुरुवात गुरूवार ने झाली असेल तर 2005 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल ?

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
√(2.56×900) = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 152”

Leave a Reply to Soma Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now