Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 155

1. चालत्या गाडीला खीळ – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

2. खालील आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
बृहस्पती

 
 
 
 

3. जर 8R + 5S = 34
आणि 6R + 2S = 22 तर

 
 
 
 

4. 16 मुले आणि 4 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 25% पूर्ण करण्यासाठी किती मनुष्यबळ लागेल?

 
 
 
 

5. 18 चे 18 टक्के हे 324 चे किती टक्के आहे?

 
 
 
 

6. दिलेल्या पर्यायातून कोणत्या तीन शब्दांनी खालील आकृती दर्शविता येते ?

 
 
 
 

7. महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पद कोणते आहे?

 
 
 
 

8. एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?

 
 
 
 

9. एका रांगेत सृष्टीचा नंबर दोन्ही बाजूकडून 25 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

 
 
 
 

10. लाल बाल पाल यांच्यातील लाल म्हणजे नेमके कोण?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही?

 
 
 
 

12. ते तुम्हाला मदत करायला नाही म्हणणार नाही. – प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

13. 2 तास 20 मिनिटे 20 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील?

 
 
 
 

14. 1998 ची सुरुवात गुरुवारने झाली असेल तर 2002 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल ?

 
 
 
 

15. शाखी हा ……. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 155”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!