Police Bharti Exam 155

1. खालील आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
बृहस्पती

 
 
 
 

2. एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?

 
 
 
 

3. 18 चे 18 टक्के हे 324 चे किती टक्के आहे?

 
 
 
 

4. 2 तास 20 मिनिटे 20 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील?

 
 
 
 

5. दिलेल्या पर्यायातून कोणत्या तीन शब्दांनी खालील आकृती दर्शविता येते ?

 
 
 
 

6. 16 मुले आणि 4 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 25% पूर्ण करण्यासाठी किती मनुष्यबळ लागेल?

 
 
 
 

7. महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पद कोणते आहे?

 
 
 
 

8. लाल बाल पाल यांच्यातील लाल म्हणजे नेमके कोण?

 
 
 
 

9. 1998 ची सुरुवात गुरुवारने झाली असेल तर 2002 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही?

 
 
 
 

11. शाखी हा ……. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

 
 
 
 

12. जर 8R + 5S = 34
आणि 6R + 2S = 22 तर

 
 
 
 

13. चालत्या गाडीला खीळ – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

14. ते तुम्हाला मदत करायला नाही म्हणणार नाही. – प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

15. एका रांगेत सृष्टीचा नंबर दोन्ही बाजूकडून 25 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 155”

Leave a Reply to Tushar patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now