Police Bharti Exam 158

1. एका कार्यक्रमात 15 लोक एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

 
 
 
 

2. सदुकडे 10000 रू आहेत तर त्याला कोणत्या प्रकारे जास्त व्याज मिळेल?
1) 10% दराने 3 वर्ष रक्कम बँकेत ठेवणे
2) 15% दराने 2 वर्ष रक्कम बँकेत ठेवणे

 
 
 
 

3. संस्थाने खालसा करणारा ‘ असे वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाऊ शकते?

 
 
 
 

4. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.
आकाशचे पुस्तक वाचून झाले.

 
 
 
 

5. एक दोरी 13 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?

 
 
 
 

6. 150 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात ?

 
 
 
 

7. एका आयताकृती मैदानाची लांबी 800 मीटर व रुंदी 600 मीटर आहे तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल ?

 
 
 
 

8. माझा डबा उघडला का – या वाक्याशेवटी कोणते चिन्ह द्यावे?

 
 
 
 

9. भाववाचक नाम निवडा

 
 
 
 

10. गरबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

 
 
 
 

11. तद्भव शब्दाची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

12. एका वस्तूची छापील किंमत 1600 रू आहे. या वस्तूवर 5% GST घेऊन ही वस्तू विकण्यात आली. या व्यवहारात दुकानदाराने फक्त 160 रू नफा कमावला असेल तर वस्तूची मूळ किंमत किती असेल?

 
 
 
 

13. त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती मागील प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

14. जर a हे ÷ निर्देशित करते b हे + निर्देशित करते c हे – निर्देशित करते d हे × निर्देशित करते तर
36a12d6b10c5

 
 
 
 

15. उंचीनुसार उतरता क्रम लावा.
a)जिराफ b)वाघ c)मांजर d)कुत्रा e)हत्ती

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 158”

  1. Ekdam mast fast test hoti maji ani fast telegram fast tumchi join sir thank you so much sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!