Police Bharti Exam 158

1. एक दोरी 13 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?

 
 
 
 

2. एका आयताकृती मैदानाची लांबी 800 मीटर व रुंदी 600 मीटर आहे तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल ?

 
 
 
 

3. जर a हे ÷ निर्देशित करते b हे + निर्देशित करते c हे – निर्देशित करते d हे × निर्देशित करते तर
36a12d6b10c5

 
 
 
 

4. त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती मागील प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

5. भाववाचक नाम निवडा

 
 
 
 

6. एका कार्यक्रमात 15 लोक एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

 
 
 
 

7. एका वस्तूची छापील किंमत 1600 रू आहे. या वस्तूवर 5% GST घेऊन ही वस्तू विकण्यात आली. या व्यवहारात दुकानदाराने फक्त 160 रू नफा कमावला असेल तर वस्तूची मूळ किंमत किती असेल?

 
 
 
 

8. तद्भव शब्दाची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

9. संस्थाने खालसा करणारा ‘ असे वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाऊ शकते?

 
 
 
 

10. उंचीनुसार उतरता क्रम लावा.
a)जिराफ b)वाघ c)मांजर d)कुत्रा e)हत्ती

 
 
 
 

11. गरबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

 
 
 
 

12. सदुकडे 10000 रू आहेत तर त्याला कोणत्या प्रकारे जास्त व्याज मिळेल?
1) 10% दराने 3 वर्ष रक्कम बँकेत ठेवणे
2) 15% दराने 2 वर्ष रक्कम बँकेत ठेवणे

 
 
 
 

13. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.
आकाशचे पुस्तक वाचून झाले.

 
 
 
 

14. 150 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात ?

 
 
 
 

15. माझा डबा उघडला का – या वाक्याशेवटी कोणते चिन्ह द्यावे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 158”

Leave a Reply to Ak Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now