Police Bharti Exam 159

1. 44 आणि 66 या संख्यांचा मसावि 22 असेल तर लसावि किती असेल?

 
 
 
 

2. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
ऐवजी

 
 
 
 

3. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मिठाचे रासायनिक नाव पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. एक रेडिओ 1800 रुपये किमतीला विकल्यावर त्याच्या खरेदी किमती इतकाच नफा होतो तर त्या रेडिओ ची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

5. ज्योतीजवळ आशापेक्षा तिप्पट रुपये आहे दोघींचे मिळून 72 रुपये होतात तर ज्योतीजवळ आशापेक्षा किती रू. जास्त आहेत ?

 
 
 
 

6. योगेश झोपलेला असताना कोणी तरी घरी येऊन गेले. – वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

7. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) नारायण मुरलीधर गुप्ते 2) माणिक शंकर गोडघाटे 3) त्र्यंबक बापूजी ठोंबरे
गट B – a) बालकवी b) बी c) ग्रेस

 
 
 
 

8. खालील पर्यायातून क्रांतिकारी राष्ट्रवादी संस्था निवडा

 
 
 
 

9. UNO –

 
 
 
 

10. जर + म्हणजे गुणिले – म्हणजे भागिले × म्हणजे अधिक व ÷ म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा.
25-5+46÷23×15

 
 
 
 

11. पुस्तके घेऊन चिंटू सगळ्या शाळेत फिरून आला – काळ ओळखा

 
 
 
 

12. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

 
 
 
 

13. दुपारी अडीच वाजल्यापासून त्यादिवशी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

 
 
 
 

14. 2 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर क्षेत्र?

 
 
 
 

15. 13 संख्यांची सरासरी 13 असल्यास 14 वी संख्या 27 असेल तर सर्व संख्यांची सरासरी किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 159”

  1. Sir, 2.30 te 8.30 ya time madhe minute kata taas katyala 6 vela cross karel…. 6 ans right pahije sir
    14/15

Leave a Reply to Shubham Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now