Police Bharti Exam 159

1. UNO –

 
 
 
 

2. एक रेडिओ 1800 रुपये किमतीला विकल्यावर त्याच्या खरेदी किमती इतकाच नफा होतो तर त्या रेडिओ ची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

3. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) नारायण मुरलीधर गुप्ते 2) माणिक शंकर गोडघाटे 3) त्र्यंबक बापूजी ठोंबरे
गट B – a) बालकवी b) बी c) ग्रेस

 
 
 
 

4. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मिठाचे रासायनिक नाव पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. खालील पर्यायातून क्रांतिकारी राष्ट्रवादी संस्था निवडा

 
 
 
 

6. पुस्तके घेऊन चिंटू सगळ्या शाळेत फिरून आला – काळ ओळखा

 
 
 
 

7. 2 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर क्षेत्र?

 
 
 
 

8. ज्योतीजवळ आशापेक्षा तिप्पट रुपये आहे दोघींचे मिळून 72 रुपये होतात तर ज्योतीजवळ आशापेक्षा किती रू. जास्त आहेत ?

 
 
 
 

9. 44 आणि 66 या संख्यांचा मसावि 22 असेल तर लसावि किती असेल?

 
 
 
 

10. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

 
 
 
 

11. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
ऐवजी

 
 
 
 

12. 13 संख्यांची सरासरी 13 असल्यास 14 वी संख्या 27 असेल तर सर्व संख्यांची सरासरी किती असेल?

 
 
 
 

13. जर + म्हणजे गुणिले – म्हणजे भागिले × म्हणजे अधिक व ÷ म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा.
25-5+46÷23×15

 
 
 
 

14. दुपारी अडीच वाजल्यापासून त्यादिवशी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

 
 
 
 

15. योगेश झोपलेला असताना कोणी तरी घरी येऊन गेले. – वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 159”

  1. Sir, 2.30 te 8.30 ya time madhe minute kata taas katyala 6 vela cross karel…. 6 ans right pahije sir
    14/15

Leave a Reply to Sagar bavaskar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now