Police Bharti Exam 161

1. 08 मार्च हा दिवस ….. महिला म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

2. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

3. खाली दिलेल्या मालिकेत किती चिन्हांच्या लगेचच नंतर व्यंजन आले आहे ?
FGR¥ZKF&IDLG&REIYTRQ#W%#AFTI

 
 
 
 

4. सहाध्यायी’ या शब्दाची संधी कशी सोडवाल?

 
 
 
 

5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
AZ CX ? GT IR

 
 
 
 

6. 1000 रू वर 5% दराने 2 वर्षांत मिळणारे चक्रवाढ व्याज किती असेल?

 
 
 
 

7. एखादी गोष्ट पुन्हा तपासून पाहिली जाते तेव्हा तिथे …. केली असे म्हणता येणार नाही.

 
 
 
 

8. पचन संस्थेची निगडित संबंधित असणारी ग्रंथी निवडा

 
 
 
 

9. जसा वीट (Brick) चा संबंध मातीशी आहे तसा पाव (bread) चा संबंध कशाशी आहे ?

 
 
 
 

10. 1 ते 27 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

11. खालील वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?
शहानिशा करणे

 
 
 
 

12. एका सांकेतिक भाषेत MOBILE हा शब्द OMIBEL असा लिहितात त्या सांकेतिक भाषेत ADDICT हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीतशास्त्राचा उल्लेख आहे?

 
 
 
 

14. A एक काम 9 दिवसात पूर्ण करतो B तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

15. 3/8 च्या 1/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 7/32 येईल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 161”

Leave a Reply to RAMESHWAR BARGE Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now