Police Bharti Exam 162

1. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा.
तु उद्या येणार आहे की परवा

 
 
 
 

2. एका पार्टीत 14 लोक एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने किती होईल ?

 
 
 
 

3. 6000 सेकंद म्हणजे किती तास किती मिनिटे ?

 
 
 
 

4. जर एका परीक्षेत 40% मुले नापास झाले आणि 216 मुले पास झाले तर एकूण परीक्षा किती मुलांची असेल?

 
 
 
 

5. गुरे गोठ्यात परतली. – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

6. 6754573 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती?

 
 
 
 

7. खाली दिलेल्या क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
84 63 44 27 ?

 
 
 
 

8. पर्यायातील कोणते धर्मवाचक नाम नाही?

 
 
 
 

9. भारताने सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

 
 
 
 

10. प्रकाशवर्ष या एककात काय मोजले जाते?

 
 
 
 

11. गुगल हे एक …. आहे

 
 
 
 

12. ताशी 90 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका व्यक्तीस 24 सेकंदात ओलांडून पुढे जाते तर त्या रेल्वेची लांबी किती असेल?

 
 
 
 

13. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
कुंभारणीच्या घरातला ……… कुंभारणीचा.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील ?
ghtghtghtg??ghtghtght?htght

 
 
 
 

15. आई आणि गौरी यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष आहे. तीन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:1 होईल तर गौरीचे आजचे वय शोधा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 162”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now