Police Bharti Exam 162

1. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा.
तु उद्या येणार आहे की परवा

 
 
 
 

2. गुरे गोठ्यात परतली. – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

3. प्रकाशवर्ष या एककात काय मोजले जाते?

 
 
 
 

4. 6754573 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती?

 
 
 
 

5. खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील ?
ghtghtghtg??ghtghtght?htght

 
 
 
 

6. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
कुंभारणीच्या घरातला ……… कुंभारणीचा.

 
 
 
 

7. ताशी 90 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका व्यक्तीस 24 सेकंदात ओलांडून पुढे जाते तर त्या रेल्वेची लांबी किती असेल?

 
 
 
 

8. 6000 सेकंद म्हणजे किती तास किती मिनिटे ?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
84 63 44 27 ?

 
 
 
 

10. जर एका परीक्षेत 40% मुले नापास झाले आणि 216 मुले पास झाले तर एकूण परीक्षा किती मुलांची असेल?

 
 
 
 

11. आई आणि गौरी यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष आहे. तीन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:1 होईल तर गौरीचे आजचे वय शोधा.

 
 
 
 

12. एका पार्टीत 14 लोक एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने किती होईल ?

 
 
 
 

13. गुगल हे एक …. आहे

 
 
 
 

14. भारताने सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

 
 
 
 

15. पर्यायातील कोणते धर्मवाचक नाम नाही?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 162”

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now