Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 166

1. जे सोपे वाटते ते समजलेले नसते – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

2. वाघासारखा दबा धरून शिकारी बसला होता – अलंकार ओळखा

 
 
 
 

3. 0.08 × M = 64 तर M = ?

 
 
 
 

4. प्रसिद्ध कादंबरी मृत्युंजय कोणाची साहित्यकृती आहे?

 
 
 
 

5. देवांश 24 पायऱ्या चढून गणपतीच्या मंदिरात गेला तो प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढे फुले वाहत गेला तर देवांशने एकूण किती फुले वाहिली असतील ?

 
 
 
 

6. 2 नळ एक टाकी 40 मिनिटात भरतात जर तिसरा नळ ती टाकी एकटा 60 मिनिटात भरत असेल तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल?

 
 
 
 

7. झाकली मूठ सव्वा लाखाची – या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो

 
 
 
 

8. ………….. हे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहेत.

 
 
 
 

9. 2340 ही संख्या 7800 चे किती टक्के आहे?

 
 
 
 

10. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?
A G L P S ? V

 
 
 
 

11. माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारातील पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन देण्याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे? *

 
 
 
 

13. विसंगत संख्या कोणती ?
9 18 27 36 45 56 63

 
 
 
 

14. जर A=3 B=6 C=9 तर HOSTEL ह्या शब्दाचे सांकेतिक रूप कोणते ?

 
 
 
 

15. 37/9 35/8 23/6 18/7 या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 166”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!