Police Bharti Exam 166

1. ………….. हे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहेत.

 
 
 
 

2. 0.08 × M = 64 तर M = ?

 
 
 
 

3. प्रसिद्ध कादंबरी मृत्युंजय कोणाची साहित्यकृती आहे?

 
 
 
 

4. जर A=3 B=6 C=9 तर HOSTEL ह्या शब्दाचे सांकेतिक रूप कोणते ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारातील पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन देण्याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे? *

 
 
 
 

6. 2340 ही संख्या 7800 चे किती टक्के आहे?

 
 
 
 

7. वाघासारखा दबा धरून शिकारी बसला होता – अलंकार ओळखा

 
 
 
 

8. 2 नळ एक टाकी 40 मिनिटात भरतात जर तिसरा नळ ती टाकी एकटा 60 मिनिटात भरत असेल तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल?

 
 
 
 

9. झाकली मूठ सव्वा लाखाची – या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो

 
 
 
 

10. माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

 
 
 
 

11. देवांश 24 पायऱ्या चढून गणपतीच्या मंदिरात गेला तो प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढे फुले वाहत गेला तर देवांशने एकूण किती फुले वाहिली असतील ?

 
 
 
 

12. 37/9 35/8 23/6 18/7 या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

 
 
 
 

13. विसंगत संख्या कोणती ?
9 18 27 36 45 56 63

 
 
 
 

14. जे सोपे वाटते ते समजलेले नसते – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?
A G L P S ? V

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 166”

Leave a Reply to jitendra zambare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now