Police Bharti Exam 167

1. साक्षीजवळ सार्थकच्या चौपट रुपये आहेत जर दोघांकडे मिळून एकूण 120 रुपये आहेत तर सार्थककडे किती रुपये असतील ?

 
 
 
 

2. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

3. गाणे या शब्दाचे अनेक वचन कसे तयार होईल?

 
 
 
 

4. ज्ञानदा संपदापेक्षा उंच आहे तर सोनम प्रीतमपेक्षा उंच आहे नयना संपदापेक्षा ठेंगणी तर सोनमपेक्षा उंच आहे तर सर्वांत उंच कोण ?

 
 
 
 

5. 2500 रुपयांचे 4% दराने होणारे 3 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यात अंतर किती ?

 
 
 
 

6. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते ?

 
 
 
 

7. एका ड्रेसिंग टेबलची खरेदी किंमत 25000 रू आहे तो ड्रेसिंग टेबल 27400 रुपयांस विकला तर किती टक्के नफा होईल ?

 
 
 
 

8. 1.8 या संख्येचा वर्ग किती ?

 
 
 
 

9. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

10. चाक हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

 
 
 
 

11. 1 ते 48 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

12. नेहाने भोपळा कापला
प्रयोग ओळखा

 
 
 
 

13. अनन्या प्रसादची मुलगी आहे कौस्तुभ प्रसादच्या बायकोला मामी म्हणतो तर अनन्या कौस्तुभच्या आईला काय म्हणेल ?

 
 
 
 

14. काँग्रेस पक्षाचे नवे पक्ष अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण निवडून आले आहे? *

 
 
 
 

15. गणेशने एका व्यवसायात 60000 रू आणि उदयने 80000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यांनंतर उदयने व्यवसायातून 20000 रू काढून घेतले तर वर्षाअखेरीस होणारा नफा ते कोणत्या प्रमाणात वाटून घेतील?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

3 thoughts on “Police Bharti Exam 167”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!