Police Bharti Exam 167

1. चाक हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

 
 
 
 

2. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

3. 2500 रुपयांचे 4% दराने होणारे 3 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यात अंतर किती ?

 
 
 
 

4. नेहाने भोपळा कापला
प्रयोग ओळखा

 
 
 
 

5. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते ?

 
 
 
 

6. काँग्रेस पक्षाचे नवे पक्ष अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण निवडून आले आहे? *

 
 
 
 

7. गाणे या शब्दाचे अनेक वचन कसे तयार होईल?

 
 
 
 

8. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

9. ज्ञानदा संपदापेक्षा उंच आहे तर सोनम प्रीतमपेक्षा उंच आहे नयना संपदापेक्षा ठेंगणी तर सोनमपेक्षा उंच आहे तर सर्वांत उंच कोण ?

 
 
 
 

10. 1.8 या संख्येचा वर्ग किती ?

 
 
 
 

11. गणेशने एका व्यवसायात 60000 रू आणि उदयने 80000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यांनंतर उदयने व्यवसायातून 20000 रू काढून घेतले तर वर्षाअखेरीस होणारा नफा ते कोणत्या प्रमाणात वाटून घेतील?

 
 
 
 

12. अनन्या प्रसादची मुलगी आहे कौस्तुभ प्रसादच्या बायकोला मामी म्हणतो तर अनन्या कौस्तुभच्या आईला काय म्हणेल ?

 
 
 
 

13. 1 ते 48 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

14. एका ड्रेसिंग टेबलची खरेदी किंमत 25000 रू आहे तो ड्रेसिंग टेबल 27400 रुपयांस विकला तर किती टक्के नफा होईल ?

 
 
 
 

15. साक्षीजवळ सार्थकच्या चौपट रुपये आहेत जर दोघांकडे मिळून एकूण 120 रुपये आहेत तर सार्थककडे किती रुपये असतील ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

3 thoughts on “Police Bharti Exam 167”

Leave a Reply to Supriya maskar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now