Police Bharti Exam 177

1. अचूक लिहिलेला शब्द निवडा.

 
 
 
 

2. खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा
चलाख
मन
सुंदर
गोड

 
 
 
 

3. रिकाम्या जागी भरावयाच्या अक्षरांचा योग्य क्रम असलेला गट ओळखा.
_cd_dcd_dcdc_cdcdc

 
 
 
 

4. एका पुस्तकाचा 3/8 भाग आणि 27 पाने वाचून झाल्यावर 223 पाने वाचायची राहिली तर पुस्तकाचे एकूण पाने किती असतील?

 
 
 
 

5. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

6. एक जहाज 23 kmph वेगाने संथ पाण्यात प्रवास करते जर प्रवाहाचा वेग 7 kmph असेल तर ते जहाज प्रवाहाच्या विरुद्ध बाजूस 240 km अंतर किती वेळात पार करेल?

 
 
 
 

7. 66 x 1056⁰

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे वहन होणार नाही ?

 
 
 
 

9. सोडवा
5 + 1/4 + 1/40 – 1/400 = ?

 
 
 
 

10. मांजरीला कुत्रा म्हटले
कुत्र्याला वाघ म्हटले
वाघाला बकरी म्हटले
बकरीला गाय म्हटले
गाईला मांजर म्हटले
तर यातील सर्वात हिंस्र प्राणी कोणता ?

 
 
 
 

11. दिलेल्या संख्यामालिकेत 9 नंतर किती वेळा 19 येतात ?
91119191991919111919991119991191191991

 
 
 
 

12. 4/9 मध्ये 4/9 किती वेळा मिळवले म्हणजे उत्तर 8 येईल ?

 
 
 
 

13. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते?

 
 
 
 

14. शिवरायांनी ज्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली तो औरंगजेबाचा … होता

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 177”

Leave a Reply to Ranveer Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now