Police Bharti Exam 182

1. खालीलपैकी एक तद्भव शब्द आहे कोणता तो ओळखा.

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा.
18 20 16 22 14 24 ?

 
 
 
 

3. द.सा.द.शे किती दराने 6900 रुपयांचे 5 वर्षाचे सरळव्याज मुद्दलाच्या 20% असेल ?

 
 
 
 

4. 3650 + 18 x 15 + 80

 
 
 
 

5. 2021 मध्ये सत्ता उधळून कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानचे प्रशासन आपल्या हाती घेतले?

 
 
 
 

6. पैंजण : छुमछुम : बांगडी : ?

 
 
 
 

7. जर सकाळी लवकर उठला तर दिवसाचा बराच वेळ कामाला देता येईल. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

 
 
 
 

8. योग्य विधान ओळखा –
1) संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते.
2) घटना समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.

 
 
 
 

9. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 40 से.मी. आहे व त्यातील लंबांतर 12 से.मी.आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
खाई त्याला खवखवे

 
 
 
 

11. भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

12. मोरगाव आणि रांजणगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

13. 0.18 ÷ 7.2 = ?

 
 
 
 

14. मुलांच्या एका रांगेत सुहास डावीकडून 18 वा तर उजवीकडून 13 व्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील ?

 
 
 
 

15. चार अक्षरसमुह दिलेले आहेत त्यातील एक इतर तीनपेक्षा वेगळा आहे तो कोणता ते ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 182”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!