Police Bharti Exam 182

1. मोरगाव आणि रांजणगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

2. मुलांच्या एका रांगेत सुहास डावीकडून 18 वा तर उजवीकडून 13 व्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील ?

 
 
 
 

3. पैंजण : छुमछुम : बांगडी : ?

 
 
 
 

4. जर सकाळी लवकर उठला तर दिवसाचा बराच वेळ कामाला देता येईल. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

 
 
 
 

5. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 40 से.मी. आहे व त्यातील लंबांतर 12 से.मी.आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?

 
 
 
 

6. 0.18 ÷ 7.2 = ?

 
 
 
 

7. योग्य विधान ओळखा –
1) संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते.
2) घटना समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.

 
 
 
 

8. चार अक्षरसमुह दिलेले आहेत त्यातील एक इतर तीनपेक्षा वेगळा आहे तो कोणता ते ओळखा.

 
 
 
 

9. भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

10. द.सा.द.शे किती दराने 6900 रुपयांचे 5 वर्षाचे सरळव्याज मुद्दलाच्या 20% असेल ?

 
 
 
 

11. 2021 मध्ये सत्ता उधळून कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानचे प्रशासन आपल्या हाती घेतले?

 
 
 
 

12. खालीलपैकी एक तद्भव शब्द आहे कोणता तो ओळखा.

 
 
 
 

13. 3650 + 18 x 15 + 80

 
 
 
 

14. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा.
18 20 16 22 14 24 ?

 
 
 
 

15. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
खाई त्याला खवखवे

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 182”

Leave a Reply to Jaydatt Nanasaheb Parthe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now