Police Bharti Exam 183

1. सईचा जन्म गुरूवार दिनांक 23 मार्च 1995 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?

 
 
 
 

2. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध कवी म्हणजे –

 
 
 
 

3. 102 ते 108 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

4. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध खालीलपैकी कोठे केला होता?

 
 
 
 

5. निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो?

 
 
 
 

6. एका जागेच्या 3/5 भागाची किंमत 48000 रुपये आहे तर पूर्ण जागेची किंमत किती रुपये असेल ?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
1) थ् हा मृदू वर्ण आहे.
2) ओ हा संयुक्त स्वर आहे.
3) व्यंजनात स्वर मिसळला असता अक्षर मिळते.
4) दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो.

 
 
 
 

9. संधी सोडवा.
संतोष

 
 
 
 

10. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 2:5:11 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ?

 
 
 
 

11. P Q R S T U हे आकृतीप्रमाणे वर्तुळाकार बसले आहे समोरासमोर बसलेल्यांनी आपापल्या जागा बदलल्या तर खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी असेल ?

 
 
 
 

12. FIR म्हणजे काय?

 
 
 
 

13. गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिध्द टेकडी कोणत्या आहेत?

 
 
 
 

14. एका गटातील सात सदस्य रांगेत बसले आहेत T हा P च्या लगेचच डावीकडे पण D च्या लगेचच उजवीकडे आणि Q हा R च्या लगेचच डावीकडे पण S च्या लगेचच उजवीकडे बसला आहे S च्या डावीकडे D बसला आहे S आणि P च्या मध्ये Z बसला आहे तर P आणि R च्या मध्ये किती सदस्य बसले आहेत ?

 
 
 
 

15. एक बोट 20 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात पार करते तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास तिला 4 तास इतका वेळ लागतो तर त्या बोटीचा संथ पाण्यातील ताशी वेग किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 183”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!