Police Bharti Exam 183

1. एक बोट 20 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात पार करते तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास तिला 4 तास इतका वेळ लागतो तर त्या बोटीचा संथ पाण्यातील ताशी वेग किती ?

 
 
 
 

2. एका गटातील सात सदस्य रांगेत बसले आहेत T हा P च्या लगेचच डावीकडे पण D च्या लगेचच उजवीकडे आणि Q हा R च्या लगेचच डावीकडे पण S च्या लगेचच उजवीकडे बसला आहे S च्या डावीकडे D बसला आहे S आणि P च्या मध्ये Z बसला आहे तर P आणि R च्या मध्ये किती सदस्य बसले आहेत ?

 
 
 
 

3. संधी सोडवा.
संतोष

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
1) थ् हा मृदू वर्ण आहे.
2) ओ हा संयुक्त स्वर आहे.
3) व्यंजनात स्वर मिसळला असता अक्षर मिळते.
4) दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो.

 
 
 
 

5. 102 ते 108 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

6. एका जागेच्या 3/5 भागाची किंमत 48000 रुपये आहे तर पूर्ण जागेची किंमत किती रुपये असेल ?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.

 
 
 
 

8. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध खालीलपैकी कोठे केला होता?

 
 
 
 

9. सईचा जन्म गुरूवार दिनांक 23 मार्च 1995 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?

 
 
 
 

10. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 2:5:11 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ?

 
 
 
 

11. निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो?

 
 
 
 

12. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध कवी म्हणजे –

 
 
 
 

13. FIR म्हणजे काय?

 
 
 
 

14. गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिध्द टेकडी कोणत्या आहेत?

 
 
 
 

15. P Q R S T U हे आकृतीप्रमाणे वर्तुळाकार बसले आहे समोरासमोर बसलेल्यांनी आपापल्या जागा बदलल्या तर खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 183”

Leave a Reply to Ganesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now