Police Bharti Exam 187

1. लोकन्यायालय हे …. या नावाने सुद्धा ओळखले जाते.

 
 
 
 

2. घनमूळ काढा.
4913

 
 
 
 

3. संकेतदर्शक वाक्यातून खालीलपैकी कोणता काळ दर्शविला जातो ?

 
 
 
 

4. तिकिटाच्या एका रांगेत आकाशचा क्रमांक दोन्हीं बाजूंनी अकरावा आहे रांगेत एकूण नऊ स्त्रिया आहे तर त्या रांगेत एकूण पुरुष किती ?

 
 
 
 

5. पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता गट भिन्न आहे ?

 
 
 
 

7. पृथ्वी या शब्दास पुढील अर्थ आहेत –

 
 
 
 

8. कल्याणसोना ही ….. ची संकरित जात आहे

 
 
 
 

9. VISUALIZATION या शब्दातील अक्षरांचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही ?

 
 
 
 

10. कोंबडे झुंजवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

 
 
 
 

11. जर X चे 70% हे Y चे 5% असेल जर Y = 7000 तर X=?

 
 
 
 

12. तहान लागल्यामुळे सुहास पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. – या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

13. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती ?

 
 
 
 

14. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

15. …. हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 187”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!