Police Bharti Exam 187

1. पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ?

 
 
 
 

2. पृथ्वी या शब्दास पुढील अर्थ आहेत –

 
 
 
 

3. कल्याणसोना ही ….. ची संकरित जात आहे

 
 
 
 

4. VISUALIZATION या शब्दातील अक्षरांचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही ?

 
 
 
 

5. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

6. जर X चे 70% हे Y चे 5% असेल जर Y = 7000 तर X=?

 
 
 
 

7. तहान लागल्यामुळे सुहास पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. – या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता गट भिन्न आहे ?

 
 
 
 

9. संकेतदर्शक वाक्यातून खालीलपैकी कोणता काळ दर्शविला जातो ?

 
 
 
 

10. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती ?

 
 
 
 

11. …. हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे

 
 
 
 

12. लोकन्यायालय हे …. या नावाने सुद्धा ओळखले जाते.

 
 
 
 

13. कोंबडे झुंजवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

 
 
 
 

14. तिकिटाच्या एका रांगेत आकाशचा क्रमांक दोन्हीं बाजूंनी अकरावा आहे रांगेत एकूण नऊ स्त्रिया आहे तर त्या रांगेत एकूण पुरुष किती ?

 
 
 
 

15. घनमूळ काढा.
4913

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 187”

Leave a Reply to Akki m Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now