Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 188

1. खाली दिलेल्या पैकी कोणत्या समासातील दुसरे पद प्रधान असते ?

 
 
 
 

2. राज्यसभेच्या सदस्याला किती वर्षांचा कार्यकाळ मिळतो?

 
 
 
 

3. सामान्य काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या आहारातून साधारण किती कॅलरी घ्यायला पाहिजे?

 
 
 
 

4. घातांकाचे नियम वापरून सोडवा.
8³×8²×8⁴ = ?

 
 
 
 

5. एका शंकुची उंची 50 सेमी व त्रिज्या 42 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. 2 तास 26 मिनिटे 17 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील ?

 
 
 
 

8. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

9. 9 मजूर रोज 16 तास काम करून एक काम 40 दिवसात संपवतात तेच काम 12 मजुरांना 40 दिवसात संपवायचे असल्यास त्यांना रोज किती तास काम करावे लागेल ?

 
 
 
 

10. गुलाब मेवा मिठाई बगिचा हे ……. शब्द आहे.

 
 
 
 

11. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती सांगा.

 
 
 
 

12. एका गटातील सात सदस्य रांगेत बसले आहेत T हा P च्या लगेचच डावीकडे पण D च्या लगेचच उजवीकडे आणि Q हा R च्या लगेचच डावीकडे पण S च्या लगेचच उजवीकडे बसला आहे S च्या डावीकडे D बसला आहे S आणि P च्या मध्ये Z बसला आहे आहे तर सर्वात उजवीकडे कोण बसले आहे ?

 
 
 
 

13. एका सांकेतिक भाषेत COUNT हा शब्द CPVNT असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत POST हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

14. मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे – या अर्थाची म्हण पर्यायातून योग्य शब्द निवडून पूर्ण करा.
सगळेच ……. केरात

 
 
 
 

15. आज मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/5 पट आहे दोघांच्या वयाची वजाबाकी 32 वर्ष आहे आणखी किती वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट होईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 188”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!