Police Bharti Exam 188

1. घातांकाचे नियम वापरून सोडवा.
8³×8²×8⁴ = ?

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

4. 9 मजूर रोज 16 तास काम करून एक काम 40 दिवसात संपवतात तेच काम 12 मजुरांना 40 दिवसात संपवायचे असल्यास त्यांना रोज किती तास काम करावे लागेल ?

 
 
 
 

5. सामान्य काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या आहारातून साधारण किती कॅलरी घ्यायला पाहिजे?

 
 
 
 

6. आज मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/5 पट आहे दोघांच्या वयाची वजाबाकी 32 वर्ष आहे आणखी किती वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट होईल ?

 
 
 
 

7. एका शंकुची उंची 50 सेमी व त्रिज्या 42 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

 
 
 
 

8. 2 तास 26 मिनिटे 17 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील ?

 
 
 
 

9. राज्यसभेच्या सदस्याला किती वर्षांचा कार्यकाळ मिळतो?

 
 
 
 

10. मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे – या अर्थाची म्हण पर्यायातून योग्य शब्द निवडून पूर्ण करा.
सगळेच ……. केरात

 
 
 
 

11. एका सांकेतिक भाषेत COUNT हा शब्द CPVNT असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत POST हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

12. एका गटातील सात सदस्य रांगेत बसले आहेत T हा P च्या लगेचच डावीकडे पण D च्या लगेचच उजवीकडे आणि Q हा R च्या लगेचच डावीकडे पण S च्या लगेचच उजवीकडे बसला आहे S च्या डावीकडे D बसला आहे S आणि P च्या मध्ये Z बसला आहे आहे तर सर्वात उजवीकडे कोण बसले आहे ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या समासातील दुसरे पद प्रधान असते ?

 
 
 
 

14. गुलाब मेवा मिठाई बगिचा हे ……. शब्द आहे.

 
 
 
 

15. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती सांगा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 188”

Leave a Reply to Sachin N Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now