Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 189

1. 5800 रुपयांचे शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढव्याज किती ?

 
 
 
 

2. पुढील पदाच्या लयबध्द मांडणीत प्रश्नचिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील?
9315445139931544?1?99315?45139

 
 
 
 

3. विशालचे पुस्तक काल सापडले. – या वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

4. एका गावात 6300 पुरुष तर 4700 स्त्रिया आहेत गावातील एकूण 19.5% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे ?

 
 
 
 

6. लपला म्हणून तो वाचला – या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

 
 
 
 

7. न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील दहशतवादी हल्ला (9/11) कोणत्या दिवशी झाला होता?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

 
 
 
 

9. भारतीय गणराज्य हे ….. आहे

 
 
 
 

10. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले?

 
 
 
 

11. A B C D E F G आणि H हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहे C हा G च्या लगेचच डाव्या बाजूला आहे परंतु B आणि D च्या शेजारी नाही E हा F च्या शेजारी बसलेला नाही G च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर B बसला आहे C आणि A च्या मध्ये H बसला आहे F हा G आणि A च्या शेजारी बसलेला नाही तर E च्या शेजारी कोण बसले आहे ?

 
 
 
 

12. क्रमशः 51 ते 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

13. 72 या संख्येचा वर्ग आणि 16 या संख्येचा घन यांची बेरीज किती ?

 
 
 
 

14. प्रवाशांची ……. पाहिल्यावर मी पुन्हा त्या स्टेशनवर जाणे टाळले. – योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

 
 
 
 

15. आशिषला तीन भाऊ आणि गीता आणि मेघा नावाच्या दोन बहिणी आहेत तर गीताला किती भाऊ आणि किती बहिणी आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 189”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!