Police Bharti Exam 189

1. क्रमशः 51 ते 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

 
 
 
 

3. विशालचे पुस्तक काल सापडले. – या वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

4. प्रवाशांची ……. पाहिल्यावर मी पुन्हा त्या स्टेशनवर जाणे टाळले. – योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

 
 
 
 

5. भारतीय गणराज्य हे ….. आहे

 
 
 
 

6. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले?

 
 
 
 

7. 72 या संख्येचा वर्ग आणि 16 या संख्येचा घन यांची बेरीज किती ?

 
 
 
 

8. एका गावात 6300 पुरुष तर 4700 स्त्रिया आहेत गावातील एकूण 19.5% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती ?

 
 
 
 

9. 5800 रुपयांचे शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढव्याज किती ?

 
 
 
 

10. न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील दहशतवादी हल्ला (9/11) कोणत्या दिवशी झाला होता?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे ?

 
 
 
 

12. लपला म्हणून तो वाचला – या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

 
 
 
 

13. आशिषला तीन भाऊ आणि गीता आणि मेघा नावाच्या दोन बहिणी आहेत तर गीताला किती भाऊ आणि किती बहिणी आहे ?

 
 
 
 

14. A B C D E F G आणि H हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहे C हा G च्या लगेचच डाव्या बाजूला आहे परंतु B आणि D च्या शेजारी नाही E हा F च्या शेजारी बसलेला नाही G च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर B बसला आहे C आणि A च्या मध्ये H बसला आहे F हा G आणि A च्या शेजारी बसलेला नाही तर E च्या शेजारी कोण बसले आहे ?

 
 
 
 

15. पुढील पदाच्या लयबध्द मांडणीत प्रश्नचिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील?
9315445139931544?1?99315?45139

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 189”

Leave a Reply to Yogesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now