Police Bharti Exam 191

1. (3a+b) ही दोन अंकी संख्या 55 आहे जर एकक स्थानी b असेल आणि (b=4) असेल तर a = ?

 
 
 
 

2. खालील म्हण पूर्ण करा.
मऊ सापडले म्हणून ……… खणू नये.

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
11 13 17 ? ? 29

 
 
 
 

4. पुणे शहर खालीलपैकी कोणत्या दोन नदीच्या तीरावर वसले आहे?
1) मुळा
2) भीमा
3) मुठा
4) नीरा

 
 
 
 

5. हुकूम शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

 
 
 
 

6. पर्यायातून विसंगत महिना ओळखा.

 
 
 
 

7. भिन्न गट ओळखा.

 
 
 
 

8. अरुण ट्रेनमध्ये बसून वाटेतील अशोकाची झाडे मोजतो दोन झाडांतील अंतर 45 मीटर आहे ट्रेनचा वेग ताशी 90 कि.मी. असल्यास 4 तासात तो किती झाडे मोजेल?

 
 
 
 

9. A B C D E F G आणि H हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहे C हा G च्या लगेचच डाव्या बाजूला आहे परंतु B आणि D च्या शेजारी नाही E हा F च्या शेजारी बसलेला नाही G च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर B बसला आहे C आणि A च्या मध्ये H बसला आहे F हा G आणि A च्या शेजारी बसलेला नाही तर H हा D च्या डावीकडे …….. स्थानावर आहे.

 
 
 
 

10. 64.980 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 37.887 येईल ?

 
 
 
 

11. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ पोट प्रकारासह ओळखा.
प्रेरणा नेहमीच लवकर उठत असते.

 
 
 
 

12. लाव्हारसापासून कोणता खडक तयार होतो?

 
 
 
 

13. यशने वहीवर चित्र काढले. – या वाक्यातील कर्म ओळखा

 
 
 
 

14. आठ संख्यांची सरासरी 25 आहे एक संख्या वगळल्यास सरासरी 2 ने कमी होतो तर वगळलेला अंक कोणता ?

 
 
 
 

15. जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती कोणती असते?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 191”

Leave a Reply to prashant shinde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now