Police Bharti Exam 191

1. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ पोट प्रकारासह ओळखा.
प्रेरणा नेहमीच लवकर उठत असते.

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
11 13 17 ? ? 29

 
 
 
 

3. लाव्हारसापासून कोणता खडक तयार होतो?

 
 
 
 

4. जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती कोणती असते?

 
 
 
 

5. यशने वहीवर चित्र काढले. – या वाक्यातील कर्म ओळखा

 
 
 
 

6. पुणे शहर खालीलपैकी कोणत्या दोन नदीच्या तीरावर वसले आहे?
1) मुळा
2) भीमा
3) मुठा
4) नीरा

 
 
 
 

7. खालील म्हण पूर्ण करा.
मऊ सापडले म्हणून ……… खणू नये.

 
 
 
 

8. 64.980 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 37.887 येईल ?

 
 
 
 

9. आठ संख्यांची सरासरी 25 आहे एक संख्या वगळल्यास सरासरी 2 ने कमी होतो तर वगळलेला अंक कोणता ?

 
 
 
 

10. (3a+b) ही दोन अंकी संख्या 55 आहे जर एकक स्थानी b असेल आणि (b=4) असेल तर a = ?

 
 
 
 

11. पर्यायातून विसंगत महिना ओळखा.

 
 
 
 

12. अरुण ट्रेनमध्ये बसून वाटेतील अशोकाची झाडे मोजतो दोन झाडांतील अंतर 45 मीटर आहे ट्रेनचा वेग ताशी 90 कि.मी. असल्यास 4 तासात तो किती झाडे मोजेल?

 
 
 
 

13. हुकूम शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

 
 
 
 

14. भिन्न गट ओळखा.

 
 
 
 

15. A B C D E F G आणि H हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहे C हा G च्या लगेचच डाव्या बाजूला आहे परंतु B आणि D च्या शेजारी नाही E हा F च्या शेजारी बसलेला नाही G च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर B बसला आहे C आणि A च्या मध्ये H बसला आहे F हा G आणि A च्या शेजारी बसलेला नाही तर H हा D च्या डावीकडे …….. स्थानावर आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 191”

Leave a Reply to Mahii Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now