Police Bharti Exam 192

1. हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचे सर्वात शुद्ध रूप आहे?

 
 
 
 

2. घड्याळात सव्वा दोन वाजले असता काट्यांची स्थिती कशी असेल ?

 
 
 
 

3. देवगिरी किल्ल्याचे नाव दौलताबाद असे कोणी बदलले होते?

 
 
 
 

4. नामाच्या लिंग विचारासंबंधी चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ?

 
 
 
 

6. प्रत्ययविरहित असणारी विभक्ती कोणती आहे ?

 
 
 
 

7. खाशाबा जाधव यांनी …. येथे कुस्तीतील पहिले ब्राँझ मेडल मिळवले होते.

 
 
 
 

8. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

9. 9×17×0+6 = ?

 
 
 
 

10. 124 लि. दुधामध्ये 25% पाणी व 160 लि. दुधामध्ये 15% पाणी आहे जर दोन्ही दूध एकत्र केले तर मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असेल ?

 
 
 
 

11. अंकात लिहा.
नऊ अब्ज एकोणीस कोटी तीन लक्ष सत्तावीस हजार पाचशे त्रेसष्ट.

 
 
 
 

12. जया ही राहुलची पत्नी आहे सुरेखा ही जयाची बहिण असेल तर राहुलची कोण ?

 
 
 
 

13. जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 18 वे येईल?

 
 
 
 

14. प्रिया आणि प्रीती दोघी मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तेच काम प्रियाने एकटीने पूर्ण केल्यास तिला 40 दिवस लागतात तर प्रीतीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

 
 
 
 

15. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा.
पिकांच्या दोन ओळीतील अंतर

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 192”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now