Police Bharti Exam 194

1. SRPF जवानाचा गट क्रमांक कसा ओळखता येतो?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निःशेष भाग जाईल ?

 
 
 
 

3. दहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे तर असे एकूण किती सामने होतील ?

 
 
 
 

4. जर मातीला झाड म्हटले झाडाला कुंपण म्हटले कुंपणाला खत म्हटले खताला पाणी म्हटले पाण्याला माती म्हटले तर फळे कुठे येतील ?

 
 
 
 

5. 25 आंब्याच्या झाडावर प्रत्येकी 18 आंबे होते त्यातील 16 झाडावरील सर्व आंबे काढण्यात आले तर आता झाडावर किती आंबे शिल्लक असतील ?

 
 
 
 

6. विधाने
1) काही गाजर मुळे आहेत
2) काही मुळे बटाटे आहेत
3) सर्व बटाटे कांदे आहेत
निष्कर्ष
1) काही बटाटे गाजर आहेत
2) काही कांदे मुळे आहेत
3) काही कांदे गाजर आहेत

 
 
 
 

7. बोला मंदिरात येण्यासाठी कोण तयार आहे? – या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल ?

 
 
 
 

8. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

9. न्यायालयात राज्याची बाजू मांडण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते?

 
 
 
 

10. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन … येथे भरते

 
 
 
 

11. पुढील नामाचा प्रकार ओळखा. –
वक्रता

 
 
 
 

12. एका व्यवहारात झालेला 6800 रू.नफा P Q आणि R यांना अनुक्रमे 4:7:6 या प्रमाणात वाटल्यास R चा वाटा किती रुपये ?

 
 
 
 

13. a= 7/8 b =13/17 c =19/24
d =17/29 तर a b c d या संख्या चढत्या क्रमाने लावा.

 
 
 
 

14. जर
4×5 = 16125
2×9 = 4729
8×7 = 64343
तर
6×8 = ?

 
 
 
 

15. विरुद्धार्थी शब्द सांगा.
वेध × ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 194”

Leave a Reply to Daminii Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now