Police Bharti Exam 196

1. 50 रू / किलो किमतीची काही किलो साखर विकून 3600 रू मिळाले असतील आणि आता त्या पोत्यात आणखी 8 किलो साखर शिल्लक असेल तर विकण्यास आणलेली एकूण साखर किती असेल?

 
 
 
 

2. शरत्काल या शब्दातील संधी सोडवा.

 
 
 
 

3. पर्यायातील कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी शब्दकोशात चौथ्या क्रमांकावर असेल ?
harvest hardware highlight humidity horror

 
 
 
 

5. 780 चे 80% = कितीचे 25%

 
 
 
 

6. 47 मुलींच्या एका रांगेत पूजाचा डावीकडून क्रमांक 29 वा आहे तर उजवीकडून तिचा क्रमांक कितवा असेल ?

 
 
 
 

7. जर 12:9 = 801 आणि 21:5 = 501 तर 9:15 = ?

 
 
 
 

8. जर अधिक म्हणजे गुणाकार असेल गुणाकार म्हणजे भागाकार असेल भागाकार म्हणजे वजाबाकी असेल आणि वजाबाकी म्हणजे बेरीज असेल तर खालील उदाहरण सोडवा.
75×25+15-20÷18= ?

 
 
 
 

9. अलंकार ओळखा.
ती रडली समुद्रच्या समुद्र.

 
 
 
 

10. पहिली महिला आयपीएस होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या महिलेने पटकावला आहे?

 
 
 
 

11. निलेशने सुनीलपेक्षा 20% मार्क्स जास्त मिळवले असतील आणि मोहितने निलेशपेक्षा 10% मार्क्स जास्त मिळवले असतील तर मोहितने सुनीलपेक्षा किती टक्के मार्क्स जास्त मिळवले असतील?

 
 
 
 

12. टोमॅटोला लाल रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो?

 
 
 
 

13. आज मी ताजमहल पाहिला. – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

14. स्वादुपिंड खालीलपैकी कशाची निर्मिती करते?

 
 
 
 

15. अक्षयचे वय 13 वर्षापूर्वी 16 वर्ष होते. तर आणखी किती वर्षांनी त्याचे वय 35 वर्षे होईल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 196”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!