Police Bharti Exam 196

1. निलेशने सुनीलपेक्षा 20% मार्क्स जास्त मिळवले असतील आणि मोहितने निलेशपेक्षा 10% मार्क्स जास्त मिळवले असतील तर मोहितने सुनीलपेक्षा किती टक्के मार्क्स जास्त मिळवले असतील?

 
 
 
 

2. आज मी ताजमहल पाहिला. – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

3. अलंकार ओळखा.
ती रडली समुद्रच्या समुद्र.

 
 
 
 

4. स्वादुपिंड खालीलपैकी कशाची निर्मिती करते?

 
 
 
 

5. पहिली महिला आयपीएस होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या महिलेने पटकावला आहे?

 
 
 
 

6. 50 रू / किलो किमतीची काही किलो साखर विकून 3600 रू मिळाले असतील आणि आता त्या पोत्यात आणखी 8 किलो साखर शिल्लक असेल तर विकण्यास आणलेली एकूण साखर किती असेल?

 
 
 
 

7. जर अधिक म्हणजे गुणाकार असेल गुणाकार म्हणजे भागाकार असेल भागाकार म्हणजे वजाबाकी असेल आणि वजाबाकी म्हणजे बेरीज असेल तर खालील उदाहरण सोडवा.
75×25+15-20÷18= ?

 
 
 
 

8. पर्यायातील कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

 
 
 
 

9. 780 चे 80% = कितीचे 25%

 
 
 
 

10. 47 मुलींच्या एका रांगेत पूजाचा डावीकडून क्रमांक 29 वा आहे तर उजवीकडून तिचा क्रमांक कितवा असेल ?

 
 
 
 

11. अक्षयचे वय 13 वर्षापूर्वी 16 वर्ष होते. तर आणखी किती वर्षांनी त्याचे वय 35 वर्षे होईल?

 
 
 
 

12. शरत्काल या शब्दातील संधी सोडवा.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी शब्दकोशात चौथ्या क्रमांकावर असेल ?
harvest hardware highlight humidity horror

 
 
 
 

14. टोमॅटोला लाल रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो?

 
 
 
 

15. जर 12:9 = 801 आणि 21:5 = 501 तर 9:15 = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 196”

Leave a Reply to Bhikan lenekar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now