Police Bharti Exam 28

1. 0.06 × 0.06× 0.06 = ?

 
 
 
 

2. रू.400 च्या वस्तूची किंमत 20% ने वाढवली नंतर ही वाढवलेली किंमत 10% ने कमी केली तर त्या वस्तुची
शेवटची किंमत तिच्या मुळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल ?

 
 
 
 

3. …. ऊर्जेचे राखीव स्त्रोत म्हणून ओळखले जातात

 
 
 
 

4. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून संख्यामालिका पूर्ण करा
8_800_000800_0_000_0

 
 
 
 

5. योग्य पर्याय निवडा.
उल्लंघन

 
 
 
 

6. 2/5 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 9/10 येईल ?

 
 
 
 

7. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून अक्षरमाला पूर्ण करा
bd_cbda_b_acbd_cb_ac

 
 
 
 

8. (5⁰×3⁰+4⁰) – (4⁰×3⁰) = ?

 
 
 
 

9. ती रडली समुद्रच्या समुद्र. – अलंकार ओळखा.

 
 
 
 

10. एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द HQJOLVK असा लिहितात तर MARATHI हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

11. पाच दिवसांपूर्वी सोमवार होता तर आणखी दोन दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

12. उतरंड असते ……….

 
 
 
 

13. वयानुसार हृदयाचे ठोके ….. होत जातात

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
विधान 1) भोजन हा तद्भव शब्द आहे.
विधान 2) कार्य हा तत्सम शब्द आहे.

 
 
 
 

15. खडकी हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 28”

  1. Subhash P Pawar

    Mp, shirashami tal,parola dist jalgaon
    Corce M, police Bharti
    College education,,SYBA Last dear
    College name,, kisan college parola dist jalgaon

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now