Police Bharti Exam 28

1. 2/5 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 9/10 येईल ?

 
 
 
 

2. पाच दिवसांपूर्वी सोमवार होता तर आणखी दोन दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

3. रू.400 च्या वस्तूची किंमत 20% ने वाढवली नंतर ही वाढवलेली किंमत 10% ने कमी केली तर त्या वस्तुची
शेवटची किंमत तिच्या मुळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल ?

 
 
 
 

4. उतरंड असते ……….

 
 
 
 

5. एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द HQJOLVK असा लिहितात तर MARATHI हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

6. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून संख्यामालिका पूर्ण करा
8_800_000800_0_000_0

 
 
 
 

7. वयानुसार हृदयाचे ठोके ….. होत जातात

 
 
 
 

8. ती रडली समुद्रच्या समुद्र. – अलंकार ओळखा.

 
 
 
 

9. योग्य पर्याय निवडा.
उल्लंघन

 
 
 
 

10. 0.06 × 0.06× 0.06 = ?

 
 
 
 

11. खडकी हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

 
 
 
 

12. (5⁰×3⁰+4⁰) – (4⁰×3⁰) = ?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) भोजन हा तद्भव शब्द आहे.
विधान 2) कार्य हा तत्सम शब्द आहे.

 
 
 
 

14. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून अक्षरमाला पूर्ण करा
bd_cbda_b_acbd_cb_ac

 
 
 
 

15. …. ऊर्जेचे राखीव स्त्रोत म्हणून ओळखले जातात

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 28”

  1. Subhash P Pawar

    Mp, shirashami tal,parola dist jalgaon
    Corce M, police Bharti
    College education,,SYBA Last dear
    College name,, kisan college parola dist jalgaon

Leave a Reply to Subhash P Pawar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now