Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 28

1. एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द HQJOLVK असा लिहितात तर MARATHI हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

2. (5⁰×3⁰+4⁰) – (4⁰×3⁰) = ?

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.
उल्लंघन

 
 
 
 

4. उतरंड असते ……….

 
 
 
 

5. पाच दिवसांपूर्वी सोमवार होता तर आणखी दोन दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

6. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून संख्यामालिका पूर्ण करा
8_800_000800_0_000_0

 
 
 
 

7. खडकी हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

 
 
 
 

8. ती रडली समुद्रच्या समुद्र. – अलंकार ओळखा.

 
 
 
 

9. 0.06 × 0.06× 0.06 = ?

 
 
 
 

10. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून अक्षरमाला पूर्ण करा
bd_cbda_b_acbd_cb_ac

 
 
 
 

11. वयानुसार हृदयाचे ठोके ….. होत जातात

 
 
 
 

12. 2/5 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 9/10 येईल ?

 
 
 
 

13. रू.400 च्या वस्तूची किंमत 20% ने वाढवली नंतर ही वाढवलेली किंमत 10% ने कमी केली तर त्या वस्तुची
शेवटची किंमत तिच्या मुळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल ?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
विधान 1) भोजन हा तद्भव शब्द आहे.
विधान 2) कार्य हा तत्सम शब्द आहे.

 
 
 
 

15. …. ऊर्जेचे राखीव स्त्रोत म्हणून ओळखले जातात

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 28”

  1. Subhash P Pawar

    M,p jalgaon tal, parola
    Shirashamami Tanda
    Tal,parola dist jalgaon
    Sant udashi baba temple

  2. Subhash P Pawar

    Mp, shirashami tal,parola dist jalgaon
    Corce M, police Bharti
    College education,,SYBA Last dear
    College name,, kisan college parola dist jalgaon

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!