Police Bharti Exam 51

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. लाल महाल पुण्यामध्ये छञपती शिवाजी महाराजांनी कोणाची बोटे कापली होती?

 
 
 
 

2. दोन संख्यांचा लसावी 960 आहे आणि मसावि 8 आहे त्यातील पहिली संख्या 64 आहे तर दुसरी संख्या कोणती ?

 
 
 
 

3. सर्वाधिक महानगर पालिका खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

4. एक रेल्वे मुंबईहून ताशी 112 कि.मी वेगाने सुरतला 11.5 तासात पोहचते तर मुंबई ते सुरत अंतर किती ?

 
 
 
 

5. H ही ………… या मूलद्रव्याची संज्ञा आहे.

 
 
 
 

6. समानार्थी शब्द ओळखा.
मुलगी

 
 
 
 

7. सोडवा.
3⁵ – √121

 
 
 
 

8. क्रमाने येणारी संख्या कोणती ?
100 92 84 76 68 ?

 
 
 
 

9. पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीचे वजन 22 किलोग्रॅम आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 13 किलोग्रॅम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती असेल ?

 
 
 
 

10. 20 कोटी म्हणजे 2 वर किती शून्ये असतात ?

 
 
 
 

11. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
2 2 4 16 128 ?

 
 
 
 

12. अतिशयोक्ती म्हणजे काय?

 
 
 
 

13. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. चा त ग्रा य म पं ह्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटचे अक्षर कोणते येईल ?

 
 
 
 

15. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा.
माळी

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

29 thoughts on “Police Bharti Exam 51”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!