Police Bharti Exam 51

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा.
माळी

 
 
 
 

2. समानार्थी शब्द ओळखा.
मुलगी

 
 
 
 

3. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. 20 कोटी म्हणजे 2 वर किती शून्ये असतात ?

 
 
 
 

5. दोन संख्यांचा लसावी 960 आहे आणि मसावि 8 आहे त्यातील पहिली संख्या 64 आहे तर दुसरी संख्या कोणती ?

 
 
 
 

6. लाल महाल पुण्यामध्ये छञपती शिवाजी महाराजांनी कोणाची बोटे कापली होती?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
2 2 4 16 128 ?

 
 
 
 

8. क्रमाने येणारी संख्या कोणती ?
100 92 84 76 68 ?

 
 
 
 

9. पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीचे वजन 22 किलोग्रॅम आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 13 किलोग्रॅम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती असेल ?

 
 
 
 

10. चा त ग्रा य म पं ह्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटचे अक्षर कोणते येईल ?

 
 
 
 

11. सर्वाधिक महानगर पालिका खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

12. अतिशयोक्ती म्हणजे काय?

 
 
 
 

13. सोडवा.
3⁵ – √121

 
 
 
 

14. एक रेल्वे मुंबईहून ताशी 112 कि.मी वेगाने सुरतला 11.5 तासात पोहचते तर मुंबई ते सुरत अंतर किती ?

 
 
 
 

15. H ही ………… या मूलद्रव्याची संज्ञा आहे.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

29 thoughts on “Police Bharti Exam 51”

Leave a Reply to Amol Jagtap Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now