Police Bharti Exam 53

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
I : R : : M : ?

 
 
 
 

2. 18 मुली एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तेच काम 27 मुली किती दिवसात पूर्ण करतील ?

 
 
 
 

3. 840 ची 1/6 पट कोणत्या संख्येची पाच पट आहे ?

 
 
 
 

4. अष्टविनायकांपैकी एकूण किती गणपती पुणे जिल्हात आहे?

 
 
 
 

5. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा.
24 : 240 : : 36 : ?

 
 
 
 

6. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
1) 7/8
2) 3/11
3) 5/7
4) 1/11

 
 
 
 

7. महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

8. श्रेयाच्या टोपलीत मुक्तापेक्षा दुप्पट फुले आहेत सायलीकडे श्रेयाएवढेच फुले आहेत तर सायलीकडे मुक्तापेक्षा किती फुले जास्त असतील ?

 
 
 
 

9. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

10. शब्दशक्ती एकूण किती आहे?

 
 
 
 

11. किती व्याजदराने 42000 रुपयांची तीन वर्षात 60900 रुपये रास होईल ?

 
 
 
 

12. प्रांजलची आई हर्षदाच्या आईची वहिनी आहे तर हर्षदा प्रांजलची कोण ?

 
 
 
 

13. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

14. ATM चे संपूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

15. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या
टोपण नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

31 thoughts on “Police Bharti Exam 53”

Leave a Reply to Amol rathod Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now