Police Bharti Exam 53

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

2. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

3. 840 ची 1/6 पट कोणत्या संख्येची पाच पट आहे ?

 
 
 
 

4. प्रांजलची आई हर्षदाच्या आईची वहिनी आहे तर हर्षदा प्रांजलची कोण ?

 
 
 
 

5. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या
टोपण नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

6. श्रेयाच्या टोपलीत मुक्तापेक्षा दुप्पट फुले आहेत सायलीकडे श्रेयाएवढेच फुले आहेत तर सायलीकडे मुक्तापेक्षा किती फुले जास्त असतील ?

 
 
 
 

7. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा.
24 : 240 : : 36 : ?

 
 
 
 

8. किती व्याजदराने 42000 रुपयांची तीन वर्षात 60900 रुपये रास होईल ?

 
 
 
 

9. शब्दशक्ती एकूण किती आहे?

 
 
 
 

10. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
1) 7/8
2) 3/11
3) 5/7
4) 1/11

 
 
 
 

11. 18 मुली एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तेच काम 27 मुली किती दिवसात पूर्ण करतील ?

 
 
 
 

12. ATM चे संपूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

13. अष्टविनायकांपैकी एकूण किती गणपती पुणे जिल्हात आहे?

 
 
 
 

14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
I : R : : M : ?

 
 
 
 

15. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

31 thoughts on “Police Bharti Exam 53”

Leave a Reply to Namokar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now