Police Bharti Exam 54

1. गदर पार्टीची स्थापना ……….. यांनी केली होती.

 
 
 
 

2. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल?
नेहा सकाळी लवकर उठते.

 
 
 
 

5. A चे आजचे वय B च्या वयाच्या चौपट आहे आणखी दहा वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या दुप्पट होईल तर B चे आजचे वय किती?

 
 
 
 

6. प्रसाद आणि शुभम दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायात प्रसादने 60000 रुपयांची गुंतवणूक एका वर्षासाठी केली आणि शुभमने 50000 रुपयांची गुंतवणूक सहा महिन्यांसाठी केली वर्षाखेरीस त्यांना 34000 रुपये नफा झाला तर प्रसादचा त्या नफ्यातील वाटा किती ?

 
 
 
 

7. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात.

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा.
6 18 3 21 7 56 ?

 
 
 
 

9. (37-12+16-25) = ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे उत्तर रोमन संख्येत कसे लिहाल?

 
 
 
 

10. संत्रा संशोधन केंद्र – ?

 
 
 
 

11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
ZAY XBW VCU TDS ?

 
 
 
 

12. 1) परवा गांधी जयंती होती
2) उद्या रविवार आहे
दिलेल्या विधानांवरुन निश्चित खरे असलेले विधान पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. जर CAMP = 24-26-14-11 तर DARK = ?

 
 
 
 

14. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द –

 
 
 
 

15. समीर उगवत्या सूर्याकडे तोंड करुन उभा होता उजवीकडे काटकोनात वळून 4 मीटर चालत गेला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 54”

Leave a Reply to Jasmin shaikh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now