Police Bharti Exam 55

1. एका दिवसात तास काटा व मिनिट काटा किती वेळा परस्पर विरुद्ध दिशेत येतील ?

 
 
 
 

2. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यातील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती ?

 
 
 
 

3. एक रेल्वे 25 मी/से. वेगाने जात असल्यास तिचा किमी/ तास मध्ये वेग काढा.

 
 
 
 

4. गटात न बसणारे पद कोणते ?
B2 C3 E5 G7 K11 N14

 
 
 
 

5. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली?

 
 
 
 

6. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या …….. ते 17 असते.

 
 
 
 

7. (-86)² = ?

 
 
 
 

8. एका तारेचे 13 समान भाग करायचे असल्यास तार किती ठिकाणी कापावी लागेल ?

 
 
 
 

9. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा –
मरण येईपर्यंत

 
 
 
 

10. जयने एक वस्तू विजयला 10 % नफ्याने विकली विजयने तीच वस्तू सुजयला 20% नफा घेवून 660 रुपयांना विकली तर त्या वस्तूची खरेदी किमंत काय ?

 
 
 
 

11. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

12. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे?
तु केव्हा आलीस

 
 
 
 

13. 5 मित्र क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी शेजारी शेजारी बसले R च्या डावीकडे P बसला P च्या डावीकडे N बसला R च्या उजवीकडे Q बसला M च्या डावीकडे कोणीही नाही तर त्यांच्यापैकी मध्यभागी कोण बसले ?

 
 
 
 

14. पर्यायातून अर्धस्वर निवडा.

 
 
 
 

15. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

29 thoughts on “Police Bharti Exam 55”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!