Police Bharti Exam 55

1. गटात न बसणारे पद कोणते ?
B2 C3 E5 G7 K11 N14

 
 
 
 

2. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

3. (-86)² = ?

 
 
 
 

4. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या …….. ते 17 असते.

 
 
 
 

5. पर्यायातून अर्धस्वर निवडा.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे?
तु केव्हा आलीस

 
 
 
 

7. एका तारेचे 13 समान भाग करायचे असल्यास तार किती ठिकाणी कापावी लागेल ?

 
 
 
 

8. एक रेल्वे 25 मी/से. वेगाने जात असल्यास तिचा किमी/ तास मध्ये वेग काढा.

 
 
 
 

9. 5 मित्र क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी शेजारी शेजारी बसले R च्या डावीकडे P बसला P च्या डावीकडे N बसला R च्या उजवीकडे Q बसला M च्या डावीकडे कोणीही नाही तर त्यांच्यापैकी मध्यभागी कोण बसले ?

 
 
 
 

10. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली?

 
 
 
 

11. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे?

 
 
 
 

12. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यातील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती ?

 
 
 
 

13. एका दिवसात तास काटा व मिनिट काटा किती वेळा परस्पर विरुद्ध दिशेत येतील ?

 
 
 
 

14. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा –
मरण येईपर्यंत

 
 
 
 

15. जयने एक वस्तू विजयला 10 % नफ्याने विकली विजयने तीच वस्तू सुजयला 20% नफा घेवून 660 रुपयांना विकली तर त्या वस्तूची खरेदी किमंत काय ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

29 thoughts on “Police Bharti Exam 55”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now