Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 56

1. शिवा ने एक जुनी सायकल 3300 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 700 रुपये खर्च केले एका वर्षानंतर त्याने ती सायकल 2500 रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला ?

 
 
 
 

2. 2.4/3 म्हणजे शेकडा किती ?

 
 
 
 

3. कोल्हापूरला सातारा म्हटले साताऱ्याला मुंबई म्हटले मुंबईला नाशिक म्हटले नाशिकला परभणी म्हटले तर महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते ?

 
 
 
 

4. सोडवा.
(3254 × 6) + (5643 × 2) – (2496 × 3) = ?

 
 
 
 

5. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

6. 3 मिलीलीटरचे 6 लीटरशी गुणोत्तर किती ?

 
 
 
 

7. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

8. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

9. 1 जानेवारीला शुक्रवार असेल तर 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल ?

 
 
 
 

10. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा.
जीवाची ……… करणे.

 
 
 
 

11. प्रतिक रोहनच्या आत्याचा मुलगा आहे तर प्रतिकच्या आईची आई रोहनच्या आईची कोण ?

 
 
 
 

12. आज मंगळवार आहे तर आजनंतर 38 व्या दिवशी कोणता वार असेल ?

 
 
 
 

13. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. विग्रह ओळखा – चिंतातुर

 
 
 
 

15. …………. यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 56”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!